Nagpur Crime: पैशाच्या वादातून थरारक खून; नातवानेच आजीचा गळा चिरून केला निर्घृण खून, नागपुरात नातवाचा क्रूर प्रकार

Nagpur domestic violence leads to elderly woman murder: पैशाच्या वादातून नातवाचा आजीवर चाकू हल्ला; दारूच्या नशेत गळा चिरून निर्घृण खून, नागपुरातील पाचपावली परिसर हादरला
Family Dispute Turns Deadly in Nagpur; Elderly Woman Killed by Her Grandson

Family Dispute Turns Deadly in Nagpur; Elderly Woman Killed by Her Grandson

sakal

Updated on

नागपूर: पैशाच्या वादातून नातवाने आजीच्या गळ्यावर चाकूने वार करीत खून केल्याची घटना पाचपावलीतील लष्करीबाग येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नातवास अटक केली आहे. इंदूबाई किशोर चव्हाण (वय ६८)असे मृत आजीचे नाव असून राज प्रमोद बागडे (वय २४, रा. लष्करीबाग) असे नातवाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com