Yavatmal Accident: पालकमंत्री संजय राठोड यांची अशीही संवेदनशीलता; अपघातग्रस्त दाम्पत्यास मदतीचा हात, सोनखास ते लासीना दरम्यान अपघात

positive news Maharashtra minister helping people: यवतमाळ-अमरावती मार्गावर अपघातग्रस्त दाम्पत्याला पालकमंत्री संजय राठोड यांची तातडीची मदत; ताफा थांबवून पोलिस वाहनातून रुग्णालयात हलविले
Minister Sanjay Rathod assisting an injured couple after a road accident between Sonkhas and Lasina.

Minister Sanjay Rathod assisting an injured couple after a road accident between Sonkhas and Lasina.

sakal

Updated on

यवतमाळ : नेत्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने कायम भरधाव जाणार, हे गृहीत असते. मात्र, संवेदना जपत प्रवास करणारे राजकीय नेते लाभले तर सर्वसामान्यांच्या सुख, दु:खात रात्री, अपरात्री ते धावून जातात. याचाच प्रत्यय शुक्रवारी (ता.१०) रात्री यवतमाळ-अमरावती मार्गावर पालकमंत्री संजय राठोड यांच्या मदतीमुळे एका अपघातग्रस्त दाम्पत्यास आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com