Nagpur Hit and Run: हिंगण्यात हिट ॲन्ड रन, वडिलांच्या डोळ्यादेखत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; ट्रकचालक वाहनासह पसार

Hingna Hit and Run Kills 17 Year Old Girl in Front of Father: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील मुलगी जागीच ठार, वडील गंभीर जखमी; हिंगणा पोलिसांकडून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Hingna Road Accident 17 Year Old Girl Dies in Hit and Run Truck Driver Escapes With Vehicle After Fatal Collision

Hingna Road Accident 17 Year Old Girl Dies in Hit and Run Truck Driver Escapes With Vehicle After Fatal Collision

sakal

Updated on

नागपूर : हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धा रोडवरून मुलीला दुचाकीवरून घेऊन जात असलेल्या वडिलांच्या वाहनाला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तिचे वडील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com