

Panic in Hingoli After Series of Earthquakes; No Casualties Reported
esakal
-पंजाब नवघरे
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भूकंपाचे एकापाठोपाठ चार धक्के नोंदविण्यात आले आहेत.यात कोणतीही हानी झाली नसली तरी पांगरा शिंदे परिसरामध्ये मोठा धक्का जाणवल्याने ग्रामस्थ भयभीत झाली आहेत. वसमत तालुक्यातील शिरळी हे भूकंपाचे केंद्रबिंदू होते.प्राप्त माहितीनुसार, रात्री 1.37 वाजता वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, शिरळी परिसरात 4.86 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला भूकंप झाला.