'लाडकी बहीण'च्या ई केवायसीला मुदतवाढ मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल, महिलांची अर्ज घेण्यासाठी विनवणी; अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

Ladki Bahin Yojana EKyc सोशल मीडियावर ईकेवायसीला मुदतवाढ मिळाल्याची ‘क्लिप‘ व्हायरल झाली. त्यामुळे शेकडो महिलांनी बुधवारी (ता. 20) महिला व बालकल्याण विभाग गाठले. अर्ज, कागदपत्रे घेण्यासाठी अधिकार्‍यांना विनवणी केली.
eKYC Delays Increase Struggles For Ladki Bahin Beneficiaries

eKYC Delays Increase Struggles For Ladki Bahin Beneficiaries

Esakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा, यवतमाळ, ता. 20 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसीची मुदत संपली आहे. मात्र, सोशल मीडियावर मुदतवाढ झाल्याची ‘क्लिप‘ व्हायरल झाली. त्यामुळे शेकडो महिलांनी बुधवारी (ता. 20) महिला व बालकल्याण विभाग गाठले. अर्ज, कागदपत्रे घेण्यासाठी अधिकार्‍यांना विनवणी केली. परंतु मुतदवाढ मिळाली नसल्याचे सांगितल्यामुळे निराश होऊन आल्यापावली महिला परत गेल्या. Ladki Bahin Women Rush Offices Over eKYC Confusion

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com