मोफत गणवेश योजना पुन्हा अडचणीत! २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट कसं शिवायचं? कमी निधीमुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली

Maharashtra Free Uniform Scheme : शर्ट, पॅन्ट आणि शिवणकामाचा खर्च केवळ २४० रुपयांत कसा भागवायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर उभा राहिला आहे.
Maharashtra Free Uniform Scheme

Maharashtra Free Uniform Scheme

esakal

Updated on

नागपूर : राज्य शासनाने यंदापासून मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. मात्र, या बदलांमुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश उपलब्ध करून देणे शाळांसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. शर्ट, पॅन्ट आणि शिवणकामाचा खर्च केवळ २४० रुपयांत कसा भागवायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर उभा राहिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com