वाघाला ठार मारण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

यवतमाळ - जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला ठार मारण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती दिली आहे.  

नरभक्षक वाघाने आतापर्यंत दहा जणांचा बळी घेतल्याचा दावा वन विभागाने केला आहे. जिल्ह्यात असलेली दहशत लक्षात घेत वाघाला मारण्याचा आदेश काढण्यात आला होता. या निर्णयाविरुद्ध डॉ. सरिता सुब्रमण्यम यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. हायकोर्टाने वन विभागाच्या आदेशाला स्थगिती दिली.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi news vidarbha news tiger high court stay