

Birth-Death Section Gutted in Early Morning Fire at Kalmeshwar Municipal Council
sakal
-आशीष देशमुख
कळमेश्वर (नागपूर): कळमेश्वर- ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयाला बुधवारी (ता. १७) पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याने कार्यालयातील काही महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर आणि संगणक यंत्रणा जळाल्याची घटना घडली.