''तेव्हा इब्राहिम नावाच्या व्यक्तीनं RSSचं समर्थन केलं''; मोहन भागवतांनी सांगितला ९० वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा

Mohan Bhagwat on Ibrahim's RSS Support : एखादं काम पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, त्या योग्य वेळी आपोआप उपलब्ध होतात, असंही मोहन भागवत म्हणाले.
Mohan Bhagwat on Ibrahim's RSS Support

Mohan Bhagwat on Ibrahim's RSS Support

esakal

Updated on: 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या सुरुवातीच्या काळातील एक जुना किस्सा सांगितला आहे. संघावर बंदी घालण्याची मागणी होत असताना इब्राहिम नावाच्या व्यक्तीने संघाच्या बाजूने भूमिका मांडली होती, असं त्यांनी सांगितलं. सोमवारी (९ नोव्हेंबर) नागपूरमध्ये बोलताना त्यांनी हा प्रसंग सांगितला. एखादं काम पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, त्या योग्य वेळी आपोआप उपलब्ध होतात, असंही भागवत म्हणाले.

Loading content, please wait...