Army Jawan Physical Assault:घराजवळ खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लष्कराच्या जवानाने अत्याचार केल्याचा आरोप, परिसरात खळबळ

Indian Army Soldier Alleged Physical Assault: सिव्हील लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली १५ वर्षीय मुलगी घराजवळ खेळत असताना भारतीय लष्कराच्या जवानाने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Army Jawan Physical Assault:घराजवळ खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लष्कराच्या जवानाने अत्याचार केल्याचा आरोप, परिसरात खळबळ

Army Personnel Allegedly Physically Assaulted Minor Girl: सिव्हील लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली १५ वर्षीय मुलगी घराजवळ खेळत असताना आराेपी गोपाल मारुती वारकरी वय ३० वर्ष (नोकरी १०५ इंजिनियर रेजिमेंट, इंडियन आर्मी) रा. चाचोंडी रोड, हनुमान नगर, मोठी उमरी याने तिला जबरदस्तीने उचलून नेत एका निर्जन स्थळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

घडलेला प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितला असता त्यांनी तातडीने सिव्हील लाइन्स पाेलिस स्टेशन गाठत या प्रकरणाची तक्रार दिली. पाेलिसांनी अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून आराेपी गाेपाल वारकरी याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६,३५४, ४५२, व पास्काे कायद्याच्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सिव्हील लाइन्स पाेलीस करीत आहेत. (Latest Marathi News)

Army Jawan Physical Assault:घराजवळ खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लष्कराच्या जवानाने अत्याचार केल्याचा आरोप, परिसरात खळबळ
Farmers Protest 2024: शेतकरी संघटनांसोबत केंद्र सरकारशी चर्चा सकारात्मक? केंद्राने दिला MSPचा प्रस्ताव, शेतकऱ्यांनी दोन दिवस थांबवला मोर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com