Nagpur Farmers Protest : वरचा देव पावला, खालचा देव पावतो का नाही बघू... मुंबईला निघण्याआधी बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

Bacchu Kadu : मनोज जरांगे पाटील यांनी शेतकरी म्हणून आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.सर्व शेतकरी नेते एकत्र आल्याने आंदोलनाची ताकद वाढली असल्याचे कडू यांनी सांगितले. बैठकीनंतर रेल रोको आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Bacchu Kadu addressing thousands of farmers in Nagpur before heading to Mumbai, urging unity for flood-hit farmers’ loan waiver demand.

Bacchu Kadu addressing thousands of farmers in Nagpur before heading to Mumbai, urging unity for flood-hit farmers’ loan waiver demand.

esakal

Updated on

Summary

  1. बच्चू कडू यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात आंदोलन सुरू केले.

  2. सरकारने चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळाला बोलावले आहे.

  3. ते म्हणाले, "वरचा देव (पाऊस) पावला, आता खालचा देव (सरकार) पावतो का ते बघू."

पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू व इतर शेतकरी संघटनांनी हजारो शेतकऱ्यांबरोबर नागपुरात आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने बच्चू कडू आणि त्यांच्या शिष्टमंडळा चर्चेसाठी बोलावलं आहे. मात्र त्याआधी बच्चू कडू यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी "वरचा देव (पाऊस) पावला, खालचा देव पावतो का" नाही बघू असे ते म्हणाले,आंदोलनात सहभागी झाल्याने मनोज जरांगे यांचेही त्यांनी आभार मानले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com