Tukaram Mundhe
sakal
नागपूर, ता. ८ : वर्ध्यातील प्रसिद्ध 'गोरस भंडार' संस्थेविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेली कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे. न्यायालयाने ३१ मे रोजीचा संस्थेला सील करण्याचा आणि १ जून रोजीचा परवाना निलंबित करण्याच्या आदेशावर हा निर्णय घेतला. तसेच, एफडीए अधिकाऱ्याला या प्रकारची कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकारच नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. Wardha Goras Bhandar Gets Relief as HC Cancels FDA Action