Nagpur Train Incident : नागपूरमध्ये धावत्या रेल्वेत तरुणाला मारहाण; पट्ट्याने बदडले, मध्यस्थी करणाऱ्यांनाही जखम

Nagpur News : नागपूरहून हैदराबादकडे जात असलेल्या विशेष रेल्वेत चिमुकल्याने बर्थवर लघवी केली. त्यानंतर काही प्रवाशांनी भाच्याच्या नातेवाईकांवर कचकच केली व मारहाण केली.
Nagpur Train Incident
Nagpur Train Incidentsakal
Updated on

नागपूर : धावत्या रेल्वेत बर्थवर बसलेल्या चिमुकल्याने लघवी केली. मात्र, शेजारी बसलेल्यांना ते आवडले नाही. त्यामुळे वाद घालून आरोपींनी चिमुकल्याच्या नातेवाईकाला पट्ट्याने बेदम मारहाण केली. ही घटना गाडी क्रमांक ०४१२१ सुबेदारगंज-चर्लापल्ली विशेष रेल्वेच्या जनरल डब्यात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com