नागपूर - क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट फायद्याचे आमिष दाखवित, सायबर चोरट्यांनी दीड कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी कृष्णा डबरासे (वय-५०, रा. दत्तवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.