
Nagpur Fraud
sakal
-मंगेश गोमासे
नागपूर: मोठ्या शहरांमध्ये सायबर चोरट्यांकडून ‘डिजिटल अरेस्ट’ करून नागरिकांची फसवणूक केल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे. आता नागपुरातही ‘डिजिटल अरेस्ट’चा प्रकार वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांत ‘डिजिटल अरेस्ट’च्या चार प्रकरणांमध्ये निवृत्त अधिकाऱ्यांना टार्गेट करून ७५ लाख रुपये उकळण्यात आले.