PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नागपुरात भव्य स्वागत करा; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपुरात येणार असून त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांना पालकमंत्री बावनकुळे यांनी विशेष सूचना दिल्या. माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी त्यांचा दौरा नियोजित आहे.
Chandrashekhar Bawankule
PM Narendra Modisakal
Updated on

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार (ता.३०) रोजी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनानिमित्त नागपुरात येत आहेत. पंतप्रधानांचे शहरात भव्य स्वागत करा, अशी सुचना राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केल्या. वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा, चौकात सजावट, स्वागताचे फलक तसेच गुढी उभारून पंतप्रधानांचे स्वागत करा, अशा सुचना त्यांनी केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com