

Medical Campus Under Scanner: Harassment Case Surfaces at AIIMS
sakal
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) दंतरोग शास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापकाकडून महिला निवासी डॉक्टरचा लैंगिक छळ झाल्याची तक्रार आहे. त्यावरून एम्स प्रशासनाने विशाखा समितीमार्फत चौकशीही सुरू केली आहे.