High Court Decision: अपघात भरपाई केवळ वैद्यकीय खर्चापुरती मर्यादित नाही; उच्च न्यायालयाकडून भरपाईत वाढ, १६.८९ लाख अतिरिक्त देण्याचे आदेश

High Court Raises Accident Compensation by Additional 16.89 Lakh: नुकसानभरपाईत वाढ करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय; अतिरिक्त रक्कम देण्याचे आदेश
High Court Ruling on Accident Compensation Claim Grants Additional 16.89 Lakh and Expands Compensation Beyond Medical Costs

High Court Ruling on Accident Compensation Claim Grants Additional 16.89 Lakh and Expands Compensation Beyond Medical Costs

sakal

Updated on: 

नागपूर: रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला मिळणारी नुकसानभरपाई केवळ प्रत्यक्ष झालेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चापुरती मर्यादित ठेवता येणार नाही. अपघातामुळे झालेली कायमस्वरूपी शारीरिक हानी, भविष्यातील उपचारांचा खर्च, उदरनिर्वाहाच्या उत्पन्नाचे झालेले नुकसान आणि जीवनमानावर झालेले प्रतिकूल परिणाम या सर्व घटकांचा भरपाई निश्चित करताना विचार करणे अनिवार्य आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

Loading content, please wait...