
नागपूर : दीड वर्षाच्या मुलीचा विनयभंगाचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला अकोला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या गुन्ह्यासाठी ही शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची शिक्षा असल्याचे मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही शिक्षा रद्द केली व ती शिक्षा दहा वर्षांमध्ये परावर्तीत केली.