

₹25 Lakh Medical Fees Put Reservation System Under Scanner
Sakal
-चेतन बेले
नागपूर : वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील प्रवेश प्रक्रियेत सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेत एकाचवेळी एनआरआय, संस्थात्मक व व्यवस्थापन कोट्यात प्रवेश घेतल्याचा प्रकार माहिती अधिकारात समोर आला आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.