Amravati Crime News
esakal
नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL बारूद कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.