Ladki Bahin Yojana e-KYC Update : लाडकी बहीण योजनेचे नवे अर्ज आणि ई-केवायसी पुन्हा सुरू? 'या' लिंक्सवर चुकूनही क्लिक करू नका, सरकारचा आला अत्यंत महत्त्वाचा खुलासा

Ladki Bahin Yojana New Application Update : लाडकी बहीण योजनेच्या नावाने नवीन अर्ज आणि e-KYC सुरू झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल आहेत. सरकारने हे दावे बनावट असल्याचे स्पष्ट करून अनधिकृत लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC Latest Update

Ladki Bahin Yojana e-KYC Latest Update

esakal

Updated on: 

Ladki Bahin Yojana Latest News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे रखडलेले हप्ते मिळवण्यासाठी किंवा नव्याने अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरून पाठवण्यात येणाऱ्या या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. अशा अनधिकृत लिंकच्या माध्यमातून आर्थिक तसेच वैयक्तिक माहितीची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com