Nagpur : नागपुरात मेंदूज्वर सदृश्य आजाराचा धोका, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू

Nagpur News : नागपूरमध्ये गेल्या २ महिन्यात वेगवेगळ्या रुग्णालयात १० बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाहीय. मेंदूज्वर सदृश्य आजाराबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
Ten Children Dead in Nagpur Due to Brain Fever Like Illness Health Department on Alert

Ten Children Dead in Nagpur Due to Brain Fever Like Illness Health Department on Alert

Esakal

Updated on

गेल्या दोन महिन्यात नागपूरमध्ये मेंदूज्वरासारख्या आजारानं नागपुरात १० बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झालीय. नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात मध्य प्रदेशातील दोन वर्षीय बालिकेचा शनिवारी मृत्यू झालाय. आतापर्यंत झालेल्या १० मृत्यूपैकी ५ बालक हे नागपूरसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले आहेत. ते नागपुरात उपचारासाठी आले होते. तर इतर बालक हे मध्य प्रदेशातील होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com