Nagpur Leopard Captured in Bhandewadi
esakal
Nagpur Leopard Rescue : नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आहे. या बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं असून लवकरच त्याला पिंजऱ्यात कैल केलं जाणार आहे. त्यानंतर या बिबट्याला जंगलात सोडलं जाईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.