Nagpur Fraud : 'नागपूरमध्ये दाम्पत्याकडून गुंतवणूकदाराची २.३७ कोटींची फसवणूक'; शेअर बजारात जास्त नफा देण्याचे दाखवले आमिष

Stock Market Scam: मनी व्ह्यू नावाच्या ऑनलाइन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून लवकर कर्ज मिळते, अशी माहिती त्यांना दिली. कर्ज घेऊन अमरीन यांनी आरोपींच्या कंपनीत नोव्हेंबर २०२४ पर्यंत ९ लाख ६० हजार रुपये गुंतविले. मात्र, परतावा मिळाला नाही.
Nagpur Fraud

Nagpur Couple Cheats Investor of 2.37 Crore

esakal

Updated on

नागपूर : शेअर बजारात गुंतवणूक करून जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने गुंतवणूकदारांची २ कोटी ३७ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आरोपी दाम्पत्य प्रफुल्ल सुधाकर चाटे (४३) आणि अवनी प्रफुल चाटे (४०) दोन्ही रा. भेंडे लेआऊट, दत्तनगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com