

Nagpur Cyber Crime News Retired Employee Duped of 29 Lakh Rupees by Fraudsters Threatening Money Laundering Charges
sakal
नागपूर : मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत आठ दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ करून सायबर चोरट्यांनी ७५ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीची २९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी नागपूर शहर दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.