Nagpur Earthquake Latest Update : नागपूर जिल्ह्यात 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप! तुमच्या भागात जाणवले का धक्के? किती झाले नुकसान?

Nagpur earthquake today latest news : नागपूर जिल्ह्यात आज दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची खोली पाच किलोमीटर असून, जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
Nagpur earthquake latest update

Nagpur earthquake latest update

esakal

Updated on: 

नागपूर : ऐन दिवाळी सणात नागपूर जिल्ह्यात आज (ता. ८) दुपारी सौम्य भूकंपाची नोंद झालीये. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) अधिकृत माहितीनुसार, दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के नोंदविण्यात (Nagpur Earthquake Today) आले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.६ इतकी होती. जमिनीखाली अवघ्या पाच किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...