Nagpur District Hospital Issue: जिल्हा रुग्णालयात ‘एनआयसीयू’च नाही; अतिगंभीर नवजात बाळांसाठी मेयो, मेडिकलचा आधार

Nagpur District Hospital Has No NICU Facility: नागपूर जिल्हा रुग्णालयात नवजात शिशूंसाठी NICU आणि SNCU सुविधा उपलब्ध नसल्याने अतिगंभीर बाळांना मेयो आणि मेडिकल रुग्णालयात रेफर करावे लागत आहे.
Nagpur District Hospital Issue

Nagpur District Hospital Issue

esakal

Updated on

नागपूर: जिल्ह्यात प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा रुग्णालय उभे राहिले. मात्र, येथे नवजात शिशूंसाठी स्वतंत्र एनआयसीयू (नवजात शिशू काळजी केंद्र)ची सुविधा उपलब्ध नाही. पूर्व विदर्भातील सर्वच जिल्हा रुग्णालयांत नवजात शिशूंसाठी प्राथमिक आणि विशेष उपचाराची व्यवस्था आहे. मात्र, ही सुविधा नसलेले नागपूर जिल्हा रुग्णालय एकमेव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com