Nagpur News: पुन्हा इंधन दरवाढीचा भडका; नागपूरकरांच्या खिशावर भार; पाच दिवसांत दुसरी दरवाढ; पेट्रोल-डिझेल महागले

Petrol and Diesel Prices Hike Again in Nagpur: अवघ्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढून दैनंदिन वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढला आहे.केंद्र सरकारकडून मंगळवारी (ता. १९) पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर ९५ पैशांची, तर डिझेलच्या दरात ८४ पैशांची घसघशीत वाढ करण्यात आली. तेल कंपन्यांनी जाहीर केलेले हे नवे दर मंगळवारपासूनच शहरात लागू झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com