BJP MLA Praveen Datke Police Argument : "मला अडवलंय तर इतरांनाही आत सोडू नका!"; मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आमदार पोलिसांवर भडकले, थेट DCP शी हुज्जत

Nagpur graduate constituency counting row : आमदारकीचे ओळखपत्र दाखवूनही पोलिसांनी गेटवरच रोखले; नागपुरात मानकापूर क्रीडा संकुलाबाहेर नेमकं काय घडलं?
Argued directly with Deputy Commissioner of Police after stopping former mayor's car

Argued directly with Deputy Commissioner of Police after stopping former mayor's car

Sakal

Updated on: 

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी दरम्यान मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यावरून भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com