Investment Fraud : गुंतवणुकीचे आमिष दाखवून, ४८ लाखांची फसवणूक; तहसील पोलिस ठाण्यात ठकबाज युवकाविरोधात गुन्हा दाखल

Nagpur investment fraud case : चप्पल-जोड्याच्या व्यवसायात जादा नफ्याचे आमिष दाखवून नागपूरमधील युवकाने सहा नागरिकांची ४८ लाखांची फसवणूक केली. तहसील पोलिसांनी आरोपी साकीब अन्सारीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Investment Fraud

Investment Fraud

sakal

Updated on

नागपूर : चप्पल-जोड्याच्या व्यवसायात पैसे गुंतवून अधिक नफ्याचे आमिष दाखवून ठकबाज युवकाने सहा नागरिकांची ४८ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अयाज कलिंग मोहम्मद सलीम अन्सारी (वय३०, रा.मोमीनपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांना ठकबाज युवकाविरुद्ध तहसील पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com