नागपूरात शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर; उद्या ऑरेंज सिटीला ऑरेंज अलर्ट; दिवसभरात १७९ मिमी पाऊस

दिवसभरात नागपूरमध्ये तब्बल १७९ मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
Nagpur Records 179 mm Rainfall, School

Nagpur Records 179 mm Rainfall, School

esakal

Updated on

नागपूर शहराला मंगळवारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. संततधार आणि जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले, तर सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दिवसभरात नागपूरमध्ये तब्बल १७९ मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com