Why samosa price increased in Nagpur
esakal
नागपूर : जागतिक स्तरावर वाढलेल्या तणावाचा स्थानिक बाजारावरही परिणाम दिसू लागला आहे. इराण-इस्रायल संघर्ष (Iran–Israel Conflict) आणि त्यासोबत अमेरिकेचा सहभाग यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायिक अडचणीत सापडले (Nagpur samosa price hike) आहेत.