Nitesh Karale Results : 'जेन झी'ची दुसरी पसंती काँग्रेस! नितेश कराळे गुरुजींच्या मतांचा भाजपाला मोठा फटका, 24 हजारांपेक्षा जास्त मतं घेत दिग्गज नेत्यांचे बिघडविले गणित

Nitesh Karale Guruji Gets 24,249 First-Preference Votes : सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या नितेश कराळे गुरुजींना पहिल्या फेरीत २४ हजार २४९ पहिल्या पसंतीची मते मिळाली.
Nitesh Karale Guruji 24249 first preference votes

Nitesh Karale Guruji 24249 first preference votes

esakal

Updated on: 

नागपूर : सोशल मीडियावर ‘कराळे गुरुजी’ या नावाने ''जेन झी''सह तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेले उमेदवार नितेश कराळे यांनी निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत कराळे यांना पहिल्या पसंतीची तब्बल २४ हजार २४९ मते मिळाली (Nitesh Karale Guruji election results) आहेत. तर, दुसऱ्या पसंतीमध्ये जेन झीने काँग्रेसचे पारडे जड करत भाजपाला नाकारले आणि आपला रोष पुन्हा व्यक्त केला, अशी चर्चा परिसरात होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com