Mohan Bhagwat on India’s Spiritual Power : संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात भारताला खऱ्या अर्थाने जागतिक विश्वगुरु बनवण्याचा मार्ग स्पष्ट केला. त्यांनी सांगितलं की, 'जगातील अनेक देशांनी केलेली कामगिरी आपणही करू शकतो, परंतु जगात अध्यात्म आणि धर्माची उणीव आहे आणि हे मौल्यवान भांडार भारताकडं आहे.'