High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

Minority schools teacher eligibility rule : अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरतीसंदर्भात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. या शाळांमध्ये टीईटी परीक्षा बंधनकारक नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
High Court on TET exam

High Court on TET exam

esakal

Updated on

High Court ruling on TET : अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत टीईटीची अट सक्तीची नाही, त्यामुळे केवळ टीईटी नसल्याच्या कारणावरून शिक्षक नियुक्ती नाकारणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com