Leopard Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षीय बिबट्याचा मृत्यू; बाळापूर-वाडेगाव मार्गावरील घटना!

Two year old leopard killed in Road Accident: बाळापूर-वाडेगाव मार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू; वनविभागाची तातडीची कार्यवाही
Young Leopard Killed by Unknown Vehicle, Forest Department Probes

Young Leopard Killed by Unknown Vehicle, Forest Department Probes

Sakal

Updated on

बाळापूर : बाळापूर ते वाडेगाव मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता. २) रोजी सकाळी उघडकीस आली. ही मादी बिबट असून तिचे वय साधारण दोन ते अडीच वर्षे असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com