Nagpur News: विदर्भातही मॉन्सूनचे लवकर आगमन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धडकण्याची शक्यता, तज्ज्ञांनी वर्तविला अंदाज

Early Arrival of Monsoon in Vidarbha Likely: विदर्भात यंदा मॉन्सूनचे आगमन निर्धारित वेळेपेक्षा लवकर होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून अंदमानात दाखल झाल्याची आनंदवार्ता शनिवारी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. मॉन्सूनची प्रगती अशीच यापुढेही कायम राहिल्यास २६ मेपर्यंत केरळमध्ये आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मॉन्सूनचे आगमन अपेक्षित असल्याची माहिती, हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com