Cycle Prices Hike: युद्धामुळे सायकलच्या किमतीत वाढ; कच्च्या मालाचा तुटवडा, वाहतूक खर्चही वाढला

International War Pushes Up Cycle Prices: अंतरराष्ट्रीय युद्धामुळे भारतात महागाई वाढली असून, नागपूरमध्ये सायकलच्या किमतीत वाढ झाली आहे. रॉ मटेरियल, पेंट, रबर, लोखंड आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे सर्व ब्रँडेड आणि लोकल कंपन्यांनी सायकलच्या किमती ३ टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
Cycle Prices Hike

Cycle Prices Hike

sakal

Updated on

नागपूर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका अन्य देशांनाही बसतो आहे. भारतातही या युद्धामुळे महागाई वाढली असून, आता सायकलच्या किमतीतही वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर पाठोपाठ आता सायकलसह अन्य वस्तूंच्या किमती वाढत असल्याने नागपूरकरांच्याही चिंता वाढल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com