NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

नीट २०२६ पुनर्परीक्षेत भौतिकशास्त्र-रसायनशास्त्रातील अवघड, वेळखाऊ प्रश्नांनी विद्यार्थ्यांची कसोटी; मध्यम ते कठीण पेपरमुळे गुण, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता
NEET (UG) 2026

Subject-Wise Performance Analysis: A Critical Breakdown

esakal

Updated on

नागपूर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) २०२६ ची पुनर्परीक्षा रविवारी (ता.२१) पार पडली. ३ मे रोजी झालेल्या पेपरच्या तुलनेत आजचा पेपरची काठिण्य पातळी अधिक असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा आव्हानात्मक ठरली. त्यात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांनी विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com