Paratwada Obscene Video Scandal
esakal
Amravati Scandal News: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या अश्लील व्हिडिओ कांडामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सोमवारी (ता. १३) समोर आलेल्या या प्रकरणात सोशल मीडियावर सुमारे ३५० अश्लील व्हिडिओ आणि अनेक आपत्तिजनक फोटो व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संतापासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात तब्बल १८० हून अधिक मुलींचा बळी गेला असल्याचा दावा पुढे आल्याने या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.