''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Pratibha Dhanorkar Hits Back : महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाची वाट अडविण्यात आली. आता आगामी लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष त्यांची नाकाबंदी करेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला होता.
Pratibha Dhanorkar Hits Back

Pratibha Dhanorkar Hits Back

esakal

Updated on

चंद्रपूर, : स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी वारंवार भूमिका बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. शेण कुणी खाल्लं खासदार संजय राऊत यांना विचारावे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाची वाट अडविण्यात आली. आता आगामी लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष त्यांची नाकाबंदी करेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com