Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

गडकुंभली तलावकाठ हत्याकांडात आरोपी जेरबंद; चुंबकीय शोधमोहीमेत तलावातून धारदार चाकू व दगड जप्त
Sakoli Murder Case: Police Recover Weapon of Offense from Gadkumbhali Lake

Sakoli Murder Case: Police Recover Weapon of Offense from Gadkumbhali Lake

esakal

Updated on

साकोली : येथील गडकुंभली रोड परिसरातील तलाव काठावर घडलेल्या निखिल राजकुमार कांबळे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तलावाच्या पाण्यात उतरून चुंबकीय साहित्याच्या मदतीने हत्येसाठी वापरलेला मुख्य चाकू आणि दगड जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com