Nagpur Crime: नागपूरात प्रवाशांना लुटण्यासाठी चोरांची ‘पगारावर’ भरती; आंतरराज्यीय ‘खगडिया पेपर गँग’चा पर्दाफाश, टोळीतील ३ सदस्य जेरबंद!

police Action Against passenger Robbery gangs: रेल्वे पॅसेंजर गाड्यांमध्ये बेरोजगार तरुणांना १५ ते २५ हजार पगारावर ठेवून प्रवाशांचे दागिने व मौल्यवान सामान लुटण्याचा धक्कादायक प्रकार; नागपूर आरपीएफच्या कारवाईत आंतरराज्यीय ‘खगडिया पेपर गँग’चा भंडाफोड
Nagpur police arrest members of an inter-state gang involved in passenger robberies.

Nagpur police arrest members of an inter-state gang involved in passenger robberies.

sakal

Updated on

नागपूर: रेल्वे गाड्यांमध्ये चोरी करण्यासाठी आता चोरांची चक्क मासिक पगारावर नियुक्ती केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ‘खगडिया पेपर गँग’ या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून ही टोळी तरुणांच्या बेरोजगारीचा फायदा घेऊन चोरीच्या गुन्ह्यात ओढत असल्याचे उघड झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com