ऐन दिवाळीत शिंदे सेनेच्या बड्या नेत्याला अटक; बच्चू कडूंच्या त्रिशूल आंदोलन प्रकरणी मोठी कारवाई

Mukesh Jiwatode Arrested : काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या त्रिशूल आंदोलन प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. जिवतोडे यांना ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.
Mukesh Jiwatode Arrested :

Mukesh Jiwatode Arrested :

esakal

Updated on: 

चंद्रपूर जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या काळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांना घुग्घुस पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या त्रिशूल आंदोलन प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. जिवतोडे यांना ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Loading content, please wait...