समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Small Aircraft Circles Over Samruddhi Mahamarg : तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज परिसरासह काही किलोमीटरच्या हद्दीत या विमानाने अनेक फेऱ्या मारल्या.
Samruddhi Mahamarg Interchange for Hours

Samruddhi Mahamarg Interchange for Hours

esakal

Updated on

गजानन काळुसे

बुलढाणा : सिंदखेड राजा शहरासह परिसरातील आकाशात एका छोट्या विमानाने सलग दोन ते तीन तास घिरट्या घातल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले. तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज परिसरासह काही किलोमीटरच्या हद्दीत या विमानाने अनेक फेऱ्या मारल्या. १ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेदरम्यान हे विमान शहर व आसपासच्या भागावर वारंवार फिरताना अनेक नागरिकांनी पाहिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com