

Security Alert: Suspicious Maoist-Style Leaflet Threatens JSW Mining Officials in Etapalli
Sakal
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील वटेली परिसरात लोहखनिज उत्खननासाठी प्रयत्नरत असलेल्या 'जेएसडब्ल्यू' कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्रक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लाल सलाम लिहिलेले हे संशयास्पद पत्रक नक्की माओवाद्यांचे आहे की, कुणाचा खोडसाळपणा आहे, याबद्दल चर्चा होत आहे.