खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे थेट मैदानात; विदर्भातून फुंकणार रणशिंग; आदित्य ठाकरे, संजय राऊतही सोबत...

Uddhav Thackeray to Visit Yavatmal After MP Rebellion : राजकीय भूकंपानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांचा जिल्हा दौरा होत आहे. यवतमाळच्या भूमीतूनच ते बंडखोरांविरोधात रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Uddhav Thackeray to Visit Yavatmal After MP Rebellion

Uddhav Thackeray to Visit Yavatmal After MP Rebellion

esakal

Updated on

यवतमाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्ह्यात मोठा धक्का देत खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता थेट मैदानात उतरले आहेत. या राजकीय भूकंपानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांचा जिल्हा दौरा होत आहे. यवतमाळच्या भूमीतूनच ते बंडखोरांविरोधात रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com