विदर्भावासियांना उकाड्यापासून मिळणार दिलासा? वऱ्हाडात कधी दाखल होणार मान्सून? वाचा

Vidarbha Monsoon Update : अपेक्षेपेक्षा लवकरच मॉन्सून अंदमान व निकोबार बेटासह अरबी समुद्राच्या काही भागांत दाखल झाला होता. त्यामुळे केरळच्या किनारपट्टीवरही २६ मेपर्यंत धडकण्याची शक्यता आहे.
 When Will Monsoon Reach Nagpur & Varhad

When Will Monsoon Reach Nagpur & Varhad

esakal

Updated on

नागपूर विदर्भासह देशभरातील बळीराजा ज्या क्षणाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे, त्या मॉन्सूनचे यंदा अंदमानात वेळेआधी आगमन झाले. मात्र, त्यानंतर मॉन्सूनच्या पुढील वाटचालीला काहीसा ब्रेक लागल्याने अद्यापही केरळमध्ये दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे साहजिकच विदर्भांतही मॉन्सूनचे आगमन थोडे लांबणीवर पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com