Vidarbha Weather: उन्हाचे चटके अन् वादळाचे सावटही; विदर्भात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा यलो अलर्ट

Unseasonal Rain Alert: विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे. पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Vidarbha Weather

Vidarbha Weather

sakal

Updated on

नागपूर : एकीकडे प्रादेशिक हवामान विभागाचा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा असताना, दुसरीकडे उन्हाचे चटकेही बसत आहेत. मंगळवारी नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा जाणवला. उपराजधानीत ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अमरावती व वर्ध्याचा पारा उच्चांकीवर गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com